सरकारी योजना
Government schemes for jobs, skills & self-employment
केंद्र व राज्य शासनाच्या योजना. माहिती प्रशासक पॅनेलमधून अद्ययावत होते.
प्रशिक्षण
प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY)भारत सरकार · कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयमोफत अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण व प्रमाणपत्र.पात्रता व अर्ज →युवक · 18–35
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनशिक्षणानंतर आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व विद्यावेतन.पात्रता व अर्ज →
सूचना: लाभाची रक्कम, पात्रता व अंतिम तारखा संबंधित शासन निर्णयानुसार (GR) बदलू शकतात. अर्ज नेहमी अधिकृत शासकीय संकेतस्थळावरच करा.
