सरकारी योजना
Government schemes for jobs, skills & self-employment
केंद्र व राज्य शासनाच्या योजना. माहिती प्रशासक पॅनेलमधून अद्ययावत होते.
स्वयंरोजगार
अण्णासाहेब पाटील — वैयक्तिक कर्ज व्याज परतावाअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळव्यवसायासाठी बँक कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळाकडून.पात्रता व अर्ज →दिव्यांग
दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना[दिव्यांग कल्याण विभाग][प्रशासक पॅनेलमधून योजनेची माहिती]पात्रता व अर्ज →प्रशिक्षण
प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY)भारत सरकार · कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयमोफत अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण व प्रमाणपत्र.पात्रता व अर्ज →लघु व्यवसाय
प्रधानमंत्री मुद्रा योजनाभारत सरकार · वित्त मंत्रालयलघु व्यवसायांसाठी तारणमुक्त कर्ज.पात्रता व अर्ज →उद्योजक
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)भारत सरकार · KVICसूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी मार्जिन मनी अनुदान.पात्रता व अर्ज →युवक · 18–35
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनशिक्षणानंतर आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व विद्यावेतन.पात्रता व अर्ज →उद्योजक
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासननवीन उद्योग / सेवा व्यवसायासाठी अनुदानासह बँक कर्ज.पात्रता व अर्ज →ITI / पदवीधर
राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (NAPS)भारत सरकार · DGTउद्योगांमध्ये अप्रेंटिसशिप व विद्यावेतनात शासनाचा वाटा.पात्रता व अर्ज →
सूचना: लाभाची रक्कम, पात्रता व अंतिम तारखा संबंधित शासन निर्णयानुसार (GR) बदलू शकतात. अर्ज नेहमी अधिकृत शासकीय संकेतस्थळावरच करा.
